(प्रतिनिधी) : प्रतीक वाघे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी सहकुटुंब तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. […]
आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवाभावाने सेवा; धाराशिव पोलीस मोटर परिवहन विभागाकडून केळी व पाणी बाटल्यांचे वाटप
प्रतिनिधी : प्रतीक वाघे आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांची धाराशिव पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागाने सेवाभावाने सेवा […]
धाराशिव शहर पोलिसांची मोठी कारवाई; 25.36 लाखांचा प्रतिबंधित गोवा गुटखा व स्कॉर्पिओसह पाच आरोपी जेरबंद
प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 25 लाख 36 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित गोवा गुटखा, च्युइंग टोबॅको आणि […]
जागतिक लोकसंख्या दिन विशेष : भारताची लोकसंख्या ही विकसित भारत २०४७ च्या स्वप्नपूर्तीची सर्वात मोठी ताकद
भारताची लोकसंख्या : विकसित भारत २०४७ ची सर्वात मोठी ताकद प्रा. सागर म्हेत्रे (नेट, सेट)सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभागमहर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे,श्री सिद्धीविनायक महिला महाविद्यालय,कर्वेनगर, […]
श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
प्रतिनिधी : प्रतीक वाघे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि धाराशिव […]
धाराशिवच्या सर्वांगीण विकासाला नवी गती; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मुदतबद्ध कामांचे निर्देश
प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, ऊर्जा आणि सार्वजनिक हिताच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप […]
तुळजापूर नगरपरिषदेसमोर 6 जुलैला लाक्षणिक उपोषण ‘सार्वजनिक जागा वाचवा’ची नागरिकांची हाक
प्रतिनिधी : प्रतीक वाघेतुळजापूर शहरातील जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने तसेच माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. 6 जुलै 2026 […]
हंगरगा येथील रेल्वे कामामुळे शेतकऱ्यांचा संताप; शेतीकडे जाणारा रस्ता बंद, चिखलामुळे दोन गावांचा संपर्कही विस्कळीत
प्रतिनिधी : प्रतीक वाघे हंगरगा परिसरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे कामादरम्यान दोन गावांना जोडणारा […]
रूई (डोकी) येथील किराणा दुकान फोडणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेची अटक; 6.59 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : प्रतीक वाघे रूई (डोकी) येथील किराणा दुकान फोडून तेलाचे डबे व अन्य किराणा माल चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक […]
तुळजापूर आगाराला नवीन एसटी बसेस द्या; ग्रामीण विद्यार्थी व भाविकांच्या सोयीसाठी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार व वेळेवर […]
