तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित चेअरमन पदी महाविकास आघाडीच्या सौ. अनिता श्रीकांत वाघे यांची निवड

Spread the love

तुळजापूर  : तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, तुळजापूर यांच्या चेअरमन पदी महाविकास आघाडीच्या सौ. अनिता श्रीकांत वाघे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस अध्यासी अधिकारी म्हणून श्री. ए. व्ही. जाधव, सहायक निबंधक, सहकार कार्यालय, तुळजापूर उपस्थित होते.
सूचक श्री. शिवाजी बोधले, श्री. सुहास साळुंके,
यावेळी उपस्थित संचालक
श्री.व्हा. चेअरमन श्री. अनिल शिंदे, श्री. सुधीर कदम, श्री. सुनिल जाधव, श्री. श्रीकांत वाघे, श्री. खंडाप्पा पावले, श्री. माणिक तोडकरी, श्री. भैरू जाधव, श्री. संजय धुरगुडे.
तसेच संघाचे लिपिक श्री. दयानंद क्षीरसागर हेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *