अन्नदात्याला पाण्याची वणवण, रस्त्याच्या कामासाठी पाण्याचा उपसा; मनोज जाधवांचा प्रशासनाला थेट इशारा!

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव : प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना केशेगाव–तुळजापूर मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचा […]

“SIRच्या नावाखाली मतदार यादीत फेरफार धाराशिव काँग्रेस आक्रमक ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी”

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्याची मागणी धाराशिव : विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात […]

🚨 गर्भवती झाल्यानंतर गर्भपातासाठी गोळ्या दिल्याचा आरोप; परंड्यात तरुणासह आई अडचणीत

प्रतिनिधी : प्रतीक वाघे परंडा : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरून एका तरुणासह त्याच्या आईविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा […]

💥 महावितरण तुळजापूरच्या कारभाराचा भोंगळपणा चव्हाट्यावर! ग्राहकाचा तक्रार अर्ज गायब झाल्याचा आरोप; माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ, वरिष्ठ अधिकारी आता काय कारवाई करणार?

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) तुळजापूर उपविभागीय कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्राहकाने दिलेल्या तक्रार अर्जाची […]

तुळजापूरमध्ये दहशत दुकानदाराकडे १० हजारांची खंडणी मागितली नकार देताच मारहाण करून ७,५०० रुपये लुटले

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : तुळजापूर शहरातील बागवान शॉपिंग सेंटरमध्ये कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे १० हजार रुपयांची मागणी करून, पैसे देण्यास नकार दिल्याने […]

📚 ‘माझा वाढदिवस, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी!’ आरुषचा कौतुकास्पद उपक्रम

प्रतिनिधी : प्रतीक वाघे सांगवी मार्डी, तुळजापूर : वाढदिवस म्हटला की केक, उत्सव आणि आनंदाचा सोहळा असे चित्र पाहायला मिळते. मात्र, या पारंपरिक पद्धतीला फाटा […]

🔥 तुळजापुरात खोट्या सोन्याचा खेळ वृद्ध महिलेचे दागिने लुटणारा आरोपी जेरबंद; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आलेल्या वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्याकडील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने […]

“धाराशिवमध्ये शेतकरी होरपळला! कोरडा दुष्काळ जाहीर करा, नाहीतर ८ दिवसांत रस्त्यावर उतरू; सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक इशारा!”

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर. धाराशिव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली असून, आगामी रब्बी हंगामावरही त्याचे सावट निर्माण झाले आहे. […]

🚌 न्यायालयासमोर बस थांबा सुरू करा; NCMC स्मार्ट कार्डची मुदत वाढवा

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी तुळजापूर आगाराकडे विनंती अर्ज साद करण्यात आला आहे. नव्या कोर्ट रोडवरील न्यायालय […]

लाडकी बहीण’साठी सामाजिक न्यायाचा निधी वापरण्यास तीव्र विरोध; SC-ST चा ₹४,६०१ कोटी निधी परत करा, अन्यथा व्यापक आंदोलन—मानवी हक्क अभियान

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव : अनुसूचित जाती-जमातीच्या विकासासाठी तसेच सामाजिक न्याय विभागासाठी नियोजित करण्यात आलेला निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यासाठी वळविण्यात येत […]