शेतकरी संघर्ष न्याय यात्रा; सुरतगाव ते तुळजापूर मोर्चात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग, विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी

प्रतिनिधी : प्रतीक वाघेसुरतगाव येथून तुळजापूरकडे निघालेल्या “शेतकरी संघर्ष न्याय यात्रा” मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शेकडो शेतकरी या यात्रेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध […]

तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल

तुळजापूर : शहरातील तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी जव्हेरिया जुबेर शेख हिने लहान वयातच उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले […]

तुळजापूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सौ. अनिता श्रीकांत वाघे यांच्याकडून रामनवमी निमित्त रामभक्तांना शुभेच्छा

प्रतिनिधी : प्रतिक वाघे तुळजापूर : तुळजापूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांच्या वतीने पवित्र रामनवमीच्या निमित्ताने सर्व रामभक्तांना हार्दिक […]

धाराशिवात महिला शेतकऱ्यांची आर्त हाक; पवनऊर्जा कंपनीकडून विनापरवाना उच्च दाबाच्या तारांचे काम, पिकांचे नुकसान

धाराशिव : प्रतिनिधी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मौजे गंधोरा येथील दोन महिला शेतकऱ्यांनी पवनऊर्जा कंपनीविरोधात गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. […]

नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई; १० कोटी ३८ लाखांचे हशीम ऑईल जप्त, दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

नळदुर्ग (दि. २० मार्च २०२६) : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई करत तब्बल १० कोटी ३८ लाख २० हजार […]

तुळजापूर नगर परिषद समोर झळकले कचऱ्याचे बॅनर तुळजापूरमध्ये स्वच्छता व दूषित पाणीप्रश्नी लाक्षणिक उपोषण

धाराशिव: प्रतिनिधी प्रतीक वाघे तुळजापूर (दि. २० मार्च २०२६) : शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या समस्या व दूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आज तुळजापूरमध्ये सर्व विरोधी नगरसेवक, महाविकास आघाडीचे […]

तुळजापूरात पाणीटंचाई, दूषित पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर उद्रेक; 20 मार्च रोजी नगरपरिषदेसमोर आंदोलनाची हाक

तुळजापूर :तुळजापूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या […]

कमान वेस परिसरातील हायमास्ट लाईट बंद; भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने दुरुस्तीची मागणी

प्रतिनिधी: धाराशिव तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर येथे देशभरातून हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज येत असतात. विशेषतः रात्री अपरात्रीही भाविकांची ये-जा […]

गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई; उन्हात भाविकांना दिलासा

प्रतिनिधी : धाराशिव तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर […]

धाराशिव रोड ते महाद्वार रोडवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; भाविकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले

प्रतिनिधी: धाराशिव तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर येथे दररोज राज्यासह देशभरातून हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, धाराशिव रोड ते […]