शिवसेनेच्या वर्धापन दिनी मानवतेचा वसा; बोन मॅरोग्रस्त चिमुकल्यासाठी शिवसेनेकडून २५ हजारांची मदत

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना तुळजापूर शिवसेना तालुका व शहर शाखेने मात्र […]

शेतकरी पुत्र मनोज जाधव आक्रमक; अंदूर बोगस खत प्रकरणात खत विक्रेता, कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी : प्रतिक वाघे तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील कथित बोगस खत विक्री प्रकरणावरून आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी पुत्र […]

ॲट्रॉसिटीची धमकी देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप; उसात जनावरे चारण्यास विरोध करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याची तक्रार, काक्रंबा येथील दोघांवर गुन्हा

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : उसाच्या शेतात जनावरे चारण्यास विरोध केल्याच्या कारणावरून वृद्ध शेतकऱ्याला धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी काक्रंबा येथील दोघांविरुद्ध […]

तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कसरत; बिडकर पायऱ्यांसमोर घाण पाण्याचे साम्राज्य, मानवी हक्क अभियान तालुका अध्यक्ष तानाजी खांडेकर यांचे निवेदन

प्रतिनिधी : प्रतीक वाघे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूर येथे येत असतात. मात्र सध्या बिडकर पायऱ्यांमार्गे मंदिरात प्रवेश करणाऱ्या […]

काक्रंबा येथे दलित महिलेचा विनयभंग व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप; अॅट्रॉसिटी गुन्ह्याची मागणी, आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर तालुक्यातील काकंबा येथील सुरेखा गौतम मरके (जात – महार) यांनी गावातील श्रीकांत मनोहर काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये […]

भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; चोरीच्या घटनांची सखोल चौकशी, आरोपींना अटक व कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी

प्रतिनिधी : प्रतीक वाघे श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात वारंवार घडणाऱ्या सोन्याच्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनांची सखोल चौकशी करून प्रभावी […]

महाद्वार व्यापारी संघटनेचे नगरपरिषद विरोधात आंदोलन; व्यापाऱ्यांना तीन फूट फूटपाथ व पाच फूट सायवानची परवानगी देण्याची मागणी

प्रतिनिधी : प्रतिक वाघे तुळजापूर : महाद्वार व्यापारी संघटना, तुळजापूर यांच्या वतीने नगर परिषद तुळजापूर प्रशासनाच्या काही निर्णयांविरोधात आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात […]

बॅरलमधून डिझेल वितरण बंद; शेतकऱ्यांची शेतीकामे ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रशासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

प्रतिनिधी | प्रतीक वाघे सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या विविध कामांमध्ये व्यस्त असताना बॅरलमधून डिझेल मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. […]

स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकारातून आयोजन; शेतकरी प्रश्नांवर जनजागृतीचा संदेश

प्रतिनिधी : प्रतिक वाघे तुळजापूर : शेतकऱ्यांची सध्याची बिकट परिस्थिती, शेतीसमोरील अडचणी आणि ग्रामीण भागातील वास्तव जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना […]

“द महाराष्ट्र फाइल्स”च्या सहनिर्माती शालिनीताई राठोड यांचे तुळजापूरात आगमन; आई तुळजाभवानीचे घेतले दर्शन

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट “द महाराष्ट्र फाइल्स”च्या सहनिर्माती व सहदिग्दर्शिका शालिनीताई संजीवकुमार राठोड यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे […]