प्रतिनिधी : प्रतीक वाघे
सामाजिक, राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तुळजापूर
नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोद पिटू भैय्या गंगणे तसेच माजी नगराध्यक्ष अर्चनाताई विनोद गंगणे यांच्या सुखी, समृद्ध आणि आनंदी सहजीवनाच्या २५ व्या लग्न वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐🎉
आपले वैवाहिक जीवन सदैव आनंदी, निरोगी व यशस्वी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक
सौ. अनिता श्रीकांत वाघे
चेअरमन, तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ
