तडवळा साठवण तलावाच्या पाणी उपसा संदर्भात शिवसेना आक्रमक

तुळजापूर तालुक्यातील तडवळा साठवण तलावातील पाणी उपसा प्रकरणावरून शिवसेना आक्रमक झाली असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास कोणत्याही क्षणी जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी […]

तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी; उत्साहात उपवास सोडला

तुळजापूर : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरातील जामा मस्जिद परिसरात शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने […]

धाराशिव जिल्ह्यात पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 15 मार्च रोजी

धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन 2024–25 मध्ये रिक्त असलेल्या 123 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर […]

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची वार्षिक तपासणी

धाराशिव : छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीअंतर्गत गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० […]

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास देण्यात येणार्या मानाच्या गदे चे तुळजा भवानी चरणी विधीवत पुजन…..

तुळजापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १८ ते २२ मार्च रोजी वाघोली पुणे येथे संपन्न होत आहे.त्या स्पर्धेतील विजेत्या […]

तुळजापूरमध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा आरोप; महाविकास आघाडी नगरसेवकांचे निवेदन

दुर्गंधीयुक्त व रंग बदललेले पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर तुळजापूर : शहरातील मध्यवर्ती पाणीपुरवठ्यातून दूषित व अस्वच्छ पाणी येत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला […]

धाराशिव मेडिकल कॉलेजमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव; रुग्णांना सोलापूरला पाठवण्यावरून संताप

प्रतिनिधी|धाराशिवधाराशिव जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” […]

आरणी येथे घर बांधण्यास अडथळा; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईची मानवी हक्क अभियानाची मागणी

धाराशिव : मौजे आरणी येथील गणपती भास्कर साबळे यांना लमाण तांडा वस्ती जवळ घर बांधण्यास ग्रामपंचायत स्तरावरून अडथळा केला जात असल्याचा आरोप करत संबंधित ग्रामपंचायत […]

धाराशिव : जागतिक महिला दिनानिमित्त मानवीहक्क अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव : ८ मार्च International Women’s Day निमित्त मानवी हक्क अभियान च्या वतीने महिलांच्या सुरक्षेसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सादर करण्यात आले.निवेदनात […]

धाराशिव पोलीस मुख्यालयात इन डोअर फायर बट व चालक पोलीस कौशल्य चाचणीसाठी Up Gradient रॅम्पचे उद्घाटन

धाराशिव : पोलीस दलाच्या प्रशिक्षण व कौशल्यवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध सुविधा धाराशिव पोलीस मुख्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज दि. १० मार्च २०२६ रोजी […]