प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव : मातंग समाजाच्या अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाच्या प्रलंबित मागणीसाठी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची जिल्हास्तरीय बैठक धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली […]
Year: 2026
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई;
प्रतिनिधी : प्रतिक वाघे धाराशिव : अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. […]
ॲट्रॉसिटीची धमकी देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप; उसात जनावरे चारण्यास विरोध करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याची तक्रार, काक्रंबा येथील दोघांवर गुन्हा
प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : उसाच्या शेतात जनावरे चारण्यास विरोध केल्याच्या कारणावरून वृद्ध शेतकऱ्याला धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी काक्रंबा येथील दोघांविरुद्ध […]
लॉजवर पोलिसांचा छापा; नायगाव मुरुड मार्गावरील रॉयल लॉजवर अनैतिक देह व्यापारातून दोन महिलांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी : प्रतिक वाघे धाराशिव : नायगाव ते मुरुड मार्गावरील रॉयल लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देह व्यापारावर शिराढोण पोलिसांनी धडक कारवाई करत दोन महिलांची […]
दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव, दि. ११ जून : सरकारी जागेच्या कथित विक्री व्यवहाराबाबत तक्रार केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन […]
दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजुरांना घरकुलाच्या जागेचा मालकी हक्क द्या; ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव, दि. ११ जून : लोहारा तालुक्यातील मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या जागेचा मालकी हक्क (कबाला) देण्यात […]
जिल्ह्यात चर्चेत असलेल्या खून प्रकरणात मोठी प्रगती; मुख्य आरोपी दीपक गरड अटकेत
प्रतिनिधी : प्रतीक वाघे दि.10/06/2026 रोजी पोलीस ठाणे आंबी गुरण ९३/२६ कलम 103 (1), 3 (5) BNS प्रमाणे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खुनाचे प्रकरणातील मुख्य […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर मुख्य डाकघरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; ३५ देशी वृक्षांची लागवड
प्रतिनिधी : प्रतिक वाघे सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रवर अधीक्षक डाकघर, सोलापूर विभाग आणि मुख्य डाकघर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सोलापूर मुख्य डाकघर […]
🚨 अळणीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा!
१२ संशयित ताब्यात • २२ लाखांचा मुद्देमाल जप्त • बार मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधातील कारवाईला वेग देत पोलीस प्रशासनाने अळणी येथे मोठी धडक कारवाई केली आहे. लातूर-ढोकी रोडवरील अळणी येथील ‘दर्शन […]
तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कसरत; बिडकर पायऱ्यांसमोर घाण पाण्याचे साम्राज्य, मानवी हक्क अभियान तालुका अध्यक्ष तानाजी खांडेकर यांचे निवेदन
प्रतिनिधी : प्रतीक वाघे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूर येथे येत असतात. मात्र सध्या बिडकर पायऱ्यांमार्गे मंदिरात प्रवेश करणाऱ्या […]
