महामार्गावर धावत्या आयशर टेम्पोवर चढून चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : प्रतिक वाघे धाराशिवसोलापूर–धुळे महामार्गावर धावत्या वाहनांवर चढून ताडपत्री फाडून माल लंपास करणाऱ्या चोरट्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. येरमाळा पोलीस ठाणे […]

ओमराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय हालचालींना वेग; आमदार तानाजी सावंतांची तातडीने भेट, धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच आमदार तानाजी सावंत यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना […]

मानवी हक्क अभियान संघटनेच्या पाठपुराव्याला यश; पीडित शिक्षिकेला न्याय मिळण्याच्या दिशेने मोठे पाऊल
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, शोषण व ॲट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रतीक वाघे मानवी हक्क अभियान संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पीडित शिक्षिकेच्या तक्रारीची दखल घेत कळंब पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात फसवणूक, शोषण व अनुसूचित जाती-जमाती […]

🚨धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; भावाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची तक्रार, तरुणाविरोधात गुन्हा दाखल🚨

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाविरोधात लैंगिक अत्याचार, धमकी व दबाव टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनी मानवतेचा वसा; बोन मॅरोग्रस्त चिमुकल्यासाठी शिवसेनेकडून २५ हजारांची मदत

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना तुळजापूर शिवसेना तालुका व शहर शाखेने मात्र […]

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रम; नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने […]

शेतकरी पुत्र मनोज जाधव आक्रमक; अंदूर बोगस खत प्रकरणात खत विक्रेता, कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी : प्रतिक वाघे तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील कथित बोगस खत विक्री प्रकरणावरून आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी पुत्र […]

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ९ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची भूम येथे धडक कारवाई

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव : अवैधपणे जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. भूम तालुक्यातील हाडळ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत […]

🚨धाराशिव सायबर पोलिसांची मोठी कारवाई फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेल्या सोन्याच्या कॉईनची ऑर्डर केली रद्द, ६४ हजार २३२ रुपये तक्रारदाराला परत🚨

प्रतिनिधी : प्रतिक वाघे धाराशिव :ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात धाराशिव सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायबर गुन्हेगाराच्या ताब्यात जाणारी ६४ हजार २३२ रुपयांची रक्कम परत […]

लोहारा परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची धडक कारवाई; १२ जण ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : प्रतीक वाघे लोहारा :धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोहारा परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परि. पोलीस […]