श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी : प्रतीक वाघे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि धाराशिव […]


धाराशिवच्या सर्वांगीण विकासाला नवी गती; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मुदतबद्ध कामांचे निर्देश

प्रतिनिधी : प्रतीक वाघे धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, ऊर्जा आणि सार्वजनिक हिताच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप […]

तुळजापूर नगरपरिषदेसमोर 6 जुलैला लाक्षणिक उपोषण ‘सार्वजनिक जागा वाचवा’ची नागरिकांची हाक

प्रतिनिधी : प्रतीक वाघेतुळजापूर शहरातील जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने तसेच माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. 6 जुलै 2026 […]

हंगरगा येथील रेल्वे कामामुळे शेतकऱ्यांचा संताप; शेतीकडे जाणारा रस्ता बंद, चिखलामुळे दोन गावांचा संपर्कही विस्कळीत

प्रतिनिधी : प्रतीक वाघे हंगरगा परिसरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे कामादरम्यान दोन गावांना जोडणारा […]

रूई (डोकी) येथील किराणा दुकान फोडणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेची अटक; 6.59 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : प्रतीक वाघे रूई (डोकी) येथील किराणा दुकान फोडून तेलाचे डबे व अन्य किराणा माल चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक […]

तुळजापूर आगाराला नवीन एसटी बसेस द्या; ग्रामीण विद्यार्थी व भाविकांच्या सोयीसाठी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी : प्रतीक वाघे तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार व वेळेवर […]

कळंब तालुक्यात तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरण; धमकीचा आरोप, पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

प्रतिनिधी : प्रतीक वाघे कळंब : कळंब तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या […]

धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसच्या SIR अभियानाला वेग चारही विधानसभा मतदारसंघांत BLA प्रशिक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : प्रतिक वाघे धाराशिव : प्रत्येक पात्र नागरिकाचा घटनात्मक मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियान प्रभावीपणे राबविले जावे, या उद्देशाने […]

🚨कळंबमध्ये खळबळ! लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीच्या अटकेला विलंबाचा आरोप🚨

प्रतिनिधी : प्रतीक वाघे कळंब (धाराशिव) :कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. तक्रारदार महिलेने […]

जिल्ह्यात पक्षबांधणीला नवी दिशा सात ठिकाणी नव्या नेतृत्वावर जबाबदारी, गावपातळीवर संघटन मजबूत करण्याचा निर्धार

धाराशिव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पक्षसंघटना अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या […]